केडीएमसीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे दुःखद निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. स्वाईन फ्लूची लागण झाल्याने ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

कल्याण : कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. स्वाईन फ्लूची लागण झाल्याने ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

उपचारा दरम्यानच त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला आहे. 2013 ते 2015 पर्यंत शिवसेनेच्या कल्याणी पाटील या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex Mayer of kalyan dombivali kalyani patil passes away