sumit kapur and shambhavi pathak
sakal
मुंबई
Ajit Pawar Plane Crash : दोन्ही वैमानिकांना प्रदीर्घ अनुभव; दोघांचाही मृत्यू
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला.
मुंबई - बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे दिल्लीचे आहेत. सुमीत कपूर यांना तब्बल १६ हजार तास, तर सहवैमानिक शांभवी पाठक यांच्याकडेही दीड हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव होता.
