Maharashtra Government Fake Officials : उल्हासनगरमध्ये दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार तोतया अधिकाऱ्यांना शंकर अवताडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अटक केली.
उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून एका किराणा दुकानदाराकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार तोतया अधिकाऱ्यांच्या मुसक्या उल्हासनगरातील मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या टीमने आवळल्या आहेत.