agriculture loss by heavy rain
sakal
मोखाडा - पालघर जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. यापुर्वी पावसाने खरीपाचे पीक वाया गेले आहे. आता परतीच्या पावसाने, शेतात कापुन ठेवलेले पीक शेतातच तरंगु लागले आहे. तसेच खळ्यावर साठवलेले पीक ओले झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर एकाच खरीप हंगामात दुबार आस्मानी संकट कोसळले आहे.