state governmentsakal
मुंबई
Mumbai News : सावरकर सदनाच्या फायली मंत्रालयातील आगीत नष्ट; राज्य सरकारने न्यायालयात दिली माहिती
सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याबाबतची कागदपत्रे २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाली.
मुंबई - हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर येथील निवासस्थान सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याबाबतची कागदपत्रे २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाली, असा दावा नुकताच राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला.