Video : कल्याणहून कराडकडे निघालेली शिवशाही पेटली | fire Broke in kalyan Karad Shivshahi bus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire Broke in kalyan Karad Shivshahi bus

Video : कल्याणहून कराडकडे निघालेली शिवशाही पेटली

मुंबई : कल्याणकडून कराडकडे निघालेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. आज विकेएन्ड आणि लागून सुट्ट्या असल्याने प्रवाशांची गर्दी होती. त्यात कल्याणहून कराडकडे निघालेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. या आगीत बऱ्याच प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. या बसमधून एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अजून या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Web Title: Fire Broke In Kalyan Karad Shivshahi Bus Luggage Burned

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top