Nitin Gujar
Nitin Gujarsakal

Ulhasnagar News : डम्पिंगच्या आगीत अग्निशमन जवानाचे दोन्ही पाय होरपळले; पालिकेने घेतली खर्चाची जबाबदारी

डंपिंगवरील आग विझवताना गमबुटमध्ये गेलेल्या गरम राखेमुळे अग्निशमन दलाच्या जवानाचे दोन्ही पाय होरपळल्याची घटना घडली.
Published on

उल्हासनगर - उल्हासनगरातील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आज मंगळवारी डंपिंगवरील आग विझवताना गमबुटमध्ये गेलेल्या गरम राखेमुळे अग्निशमन दलाच्या जवानाचे दोन्ही पाय होरपळल्याची घटना घडली आहे. नितीन (बंड्या) गुजर असे या जवानाचे नाव असून त्याच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी महानगरपालिका घेत असल्याची माहिती आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com