कळवा: ता१२,. होडीत असलेल्या आगरी कोळी थीम रेस्टॉरेंट दर्यादारीचे तृतीय वर्षपुर्तीनिमीत्त ठाण्यात खास खवय्यांसाठी 'दर्यादारी सी-फुड फेस्टीवल’ चे आयोजन केले आहे. .Fishing Gear Rates Hike: मासे पकडण्याच्या साहित्याच्या किंमतीत वाढ! धरण भरल्याने मासेमारीतील तरुणाचा सहभाग वाढला.आगरी माणसं आणि त्यांचा आदरतिथ्य जगजाहीर आहेत, हाच आदरतिथ्य आपण सेवेच्या माध्यमातून द्यावा या हेतूने ठाण्यातील कशेळी येथील स्थापत्य इंजीनियर व कवी असलेले सर्वेश तरे यांनी ‘ओ नाखवा बोटीन जेवाल का?’ म्हणत 19 जानेवारी २०२२ रोजी ‘दर्यादारीचे’ मनसेचे आमदार राजु पाटील,बिगबॉस फेम दादुस आणि तसेच टाईमपास मुव्ही फेम जयेश चव्हाण यांच्या हस्ते धुमधडाक्यात उद्घाटन केले होते. .Fish Health Benefits : मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी 'हे' मासे आहेत गुणकारी, जाणून घ्या कसा होतो लाभ...सर्वेश यांच्या आईंना लोकांना जेवन करून घालणं फार आवडत असत त्या विविध खाद्यउत्सवात आपली स्टॉल उभारत असत त्याना महाराष्ट्र शासनाचा हिरकणी लघुउद्योजिका पुरस्कार देखील मिळाला परंतू कोरोना काळात आई गेल्या नंतर आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची आठवण म्हणून सर्वेश तरे यांनी आपल्या आईंचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी २०२२ मध्ये हे पाऊल उचलले आणि आता २०२५ मध्ये तृतीय वर्षपुर्तीनिमीत्त ‘दर्यादारी फुड फेस्टिव्हल’साजरा करत आहेत. . बतीन वर्ष चांगल्या वाईट अनुभवात दर्यादारी चा व्हरका गुगलवर ५ पैकी थाटात ४.५ मानांकन घेऊन किनाऱ्यावर जोरात चालू आहे. इतकच काय मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतसुध्दा दर्यादारी विषय प्रश्न विचारला गेला होती इतकी खव्वयांनी दर्यादारीला पसंती दिली आहे. .Assam Fish Viral Video : चार डोळ्यांचा मासा पाहिलाय काय? आसामच्या पुरात सापडलेल्या 'या' माश्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.या वर्षभरात त्यांच्या सेवेत आगरी मेजवाणीसह फ्युजन पदार्थ आणि विविध मास्टर्स शेफ ना घेऊन मेनू मध्ये आपल्या भन्नाट स्वादिष्ट अशा रेसीपी त्यांनी तयार केल्या आहेत..Fish Market Malvan : PM मोदींचा दौरा अन् नौदल दिन.. सामसूम पडलेल्या मासळी बाजारात पुन्हा मोठी गर्दी, जलक्रीडाही सुरू.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.