
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेला मानकोली उड्डाणपुल झाल्याने डोंबिवली वरून ठाणे अवघ्या काही मिनिटांत गाठता येत आहे. मात्र या पुलामुळे मोठागावं रेल्वे फाटकजवळ मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होऊ लागली. हे फाटक बंद होऊन येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दोन लेनचा हा पूल होणार होता.