Ganesh Naik : 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला, वनमंत्री गणेश नाईक यांनी केला विरोध
Maharashtra Politics : वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत 14 गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले आहे.
डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकी दरम्यान घेण्यात आला. तसा शासन निर्णय देखील घेण्यात आला.