दूधखरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

याप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फसवणूक
फसवणूकsakal media
Published on

दूधखरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

पोलादपूर : येथील शेतकऱ्यांकडील गाई, म्हशीचे दूध खरेदीबाबत विश्वास संपादन करून फसवणूक केल्याची घटना पोलादपूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील बोरगाव मोहत येथील शेतकऱ्यांकडील गाई, म्हशींचे दूध कापडे व कणगुले येथील कोल्हेश्वर दूध डेअरीचे मालक (रा. माहुली सातारा) यांच्यासह आणखी एकाने संगनमताने जमा करून घेतले.

या दोघांनी शेतकऱ्यांना जमा केलेल्या दुधाचे पैसे दर १० दिवसांनी फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना ८,७७,६९७ रुपये देण्याचे कबूल केले. मात्र, त्यांनी बँकेत पैसेच जमा केले नाही. या शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com