Insurance Fraud: नालासोपाऱ्यात गॅलेक्सी हॉस्पिटलचा १० लाखांचा विमा घोटाळा; दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा

गॅलेक्सी हॉस्पिटलमधील बनावट वैद्यकीय कागदपत्रे, बोगस स्वाक्षऱ्या आणि उपचार न झालेल्या रुग्णांच्या नावावर दाखल १७ हेल्थ क्लेममुळे १० लाखांहून अधिक रुपयांचा विमा घोटाळा उघड
Insurance Fraud

Four persons, including two doctors from Galaxy Hospital in Nalasopara, have been booked for allegedly defrauding an insurance company through fake health insurance claims worth over ₹10 lakh.

esakal
Updated on

विरार : नालासोपारा पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांसह चार जणांविरोधात तब्बल १० लाख २१ हजार ९२० रुपयांच्या विमा घोटाळ्याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट वैद्यकीय कागदपत्रे, बोगस स्वाक्षऱ्या आणि उपचार न झालेल्या रुग्णांच्या नावावर हेल्थ इन्शुरन्सचे दावे सादर करून बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडची फसवणूक केल्याप्रकरणी या चौघांवर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com