esakal | लालबागच्या राजाला पहिल्याच दिवशी मिळाली 'ही' किंमती भेटवस्तू
sakal

बोलून बातमी शोधा

silver plate bowl and spoon gift to Lalbaugcha Raja

लालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी एका अज्ञात गणेशभक्ताने नैवैद्य देण्यासाठी 1 किलो 237 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोन्याचे ताट, वाटी, चमचे,ग्लास अर्पण केलेत.या सर्व सोन्याच्या वस्तूंची किंमत 47 लाख रुपये आहे.

लालबागच्या राजाला पहिल्याच दिवशी मिळाली 'ही' किंमती भेटवस्तू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत पहिल्या दिवसापासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेशभक्तांनी रांग लावली आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बाप्पाला भक्तांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू अर्पण करण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी गणेशभक्ताने सोन्याच्या वस्तू अर्पण केल्या आहेत.

लालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी एका अज्ञात गणेशभक्ताने नैवैद्य देण्यासाठी 1 किलो 237 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोन्याचे ताट, वाटी, चमचे, ग्लास अर्पण केलेत.या सर्व सोन्याच्या वस्तूंची किंमत 47 लाख रुपये आहे.

loading image
go to top