Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Farmer Accident Security Scheme Extended Till 2031: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला २०३१ पर्यंत मुदतवाढ; भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी आणि संपूर्ण कुटुंबाला आता संरक्षणाचा लाभ
Maharashtra Cabinet Expands Gopinath Munde Farmer Accident Security Scheme Adds Landless Workers and Women Farmers

Maharashtra Cabinet Expands Gopinath Munde Farmer Accident Security Scheme Adds Landless Workers and Women Farmers

sakal

Updated on

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यास आली असून या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला आहे. यापूर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, मात्र आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com