
Mumbai Mantralaya: मुंबईत काम करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिलासादायक बातमी आहे. कारण कार्यालयाची वेळ पाळण्यासाठी फार पळापळ करण्याची गरज नाही, शिवाय ट्रेन सुटल्याचं टेन्शन नाही. कारण कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी सरकारने अर्धा तास उशिराची मुभा दिली आहे.