Mumbai News : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारचे पाऊल; कल्याणकारी योजनांबाबत कामगारमंत्र्यांची माहिती

राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास शासनाने २०२४ मध्ये दिली मंजुरी.
labour minister akash fundkar

labour minister akash fundkar

sakal

Updated on

मुंबई - विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी योजना तातडीने राबविण्याची मागणी विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी संबंधित कार्यवाहीबाबत पत्राद्वारे माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com