Thane Iconic Eatery: ठाण्याची ओळख असलेली ‘मामलेदार मिसळ’ची जुनी वास्तू जमीनदोस्त

ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक असलेली मामलेदार मिसळची जुनी वास्तू पाडली; आठवणी, चव आणि ठाण्याची ओळख जपणारे ठिकाण आता इतिहासजमा
Relocation and Redevelopment Plans Announced

Relocation and Redevelopment Plans Announced

Sakal

Updated on

ठाणे : ठाणेकरांच्या आयुष्यातील असंख्य आठवणी जपणारी, चवीसोबतच भावनांचाही वारसा देणारी ठाणेकरांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी आणि शहराच्या ओळखीचा भाग बनलेली मामलेदार मिसळची जुनी वास्तू आता इतिहासजमा झाली आहे. तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासासाठी करण्यात आलेल्या कारवाईत हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com