Bhiwandi Accident
Bhiwandi AccidentSakal

Bhiwandi Accident : भिवंडी जवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर

Bike Accident : भिवंडीतील अंजूरफाटा रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Published on

भिवंडी : भिवंडीतील ग्रामीण भागात अंजूरफाटा रोडने दापोड्याकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाच मृत्यू होऊन दोन जण जखमी झालेत. हा अपघात सोमवारी (ता. २१) रात्रीच्या वेळी झाल्याने धडक देणारे वाहन अंधाराचा फायदा घेऊन निघून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com