Palghar Crime : अघोरी पूजेनंतर लैंगिक अत्याचार; कासा येथे १३ वर्षांच्या मुलीवर ५५ वर्षीय आरोपीचे कृत्य

नसरापूर येथील बाललैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच, पालघरच्या एका १३ वर्षीय मुलीवर ५५ वर्षीय भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
Crime
Crimesakal
Updated on

पालघर/कासा - नसरापूर येथील बाललैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच, पालघरच्या कासा पोलिस ठाणे हद्दीत एका १३ वर्षीय मुलीवर ५५ वर्षीय भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. अघोरी पूजा करून गावठी औषधोपचार करण्याच्या बहाण्याने त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com