Jaydeep Apte Arrested: बायकोनेच दिली जयदीप आपटेची टीप, असं काय घडलं? कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, मोठा खुलासा!

Sculptor Arrested Following Wife’s Crucial Tip in Shivaji Statue Collapse: आपटे याला मालवण येथे नेऊन पोलिस तपास अधिक पुढे नेणार आहेत. पोलिसांचे तपास पथक या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जयदीप आपटे यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.
Sculptor Jaydeep Apte arrested by police in connection with the Shivaji statue collapse incident.
Sculptor Jaydeep Apte arrested by police in connection with the Shivaji statue collapse incident.esakal
Updated on

कल्याण: महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे याला बुधवारी अटक केली. आपटे २६ ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्यापासून फरार होते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे आपटे यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com