
डोंबिवली - पहिल्या पत्नीला देण्यासाठी माहेराहून 15 लाख रुपये आन सांगून पण पत्नीने आणले नाही. एका ऑफिस पार्टीत बॉस सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले पत्नीने त्याला स्पष्ट नकार दिला. यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तीन तलाख देऊन घराबाहेर काढल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे.