IIT Bombay : पाणी शुद्धीकरणासाठी नवीन पदार्थ विकसित, ‘आयआयटी मुंबई’चे संशोधन; पाण्यातील क्षार काढण्यासाठी उपयुक्त
Water Crisis Solution : आयआयटी मुंबईतील संशोधकांनी खारे पाणी गोड करण्यासाठी नवे तंत्र विकसित केले असून जागतिक पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
मुंबई : जगभरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच आता आयआयटी मुंबईतील संशोधकांनी खारे पाणी गोड करण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे. या संशोधनामुळे पाणी संकटाबाबत भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.