esakal | धक्कादायक! मुंबईत कफपरेडमध्ये तीन महिन्याच्या बाळाला घरातून पळवलं
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

धक्कादायक! मुंबईत कफपरेडमध्ये तीन महिन्याच्या बाळाला घरातून पळवलं

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंत आपण मुंबईतील रुग्णालयातून (Mumbai hospital) बाळ पळवल्याच्या (child theft) घटना ऐकल्या आहेत. पण आता मुंबईच्या कफ परेड परिसरातील (cuffe parade area) एका घरातून तीन महिन्याचं बाळ पळवल्याची घटना घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आंबेडकर नगरमध्ये एका घरातून (home) तीन महिन्याच्या चिमुकलीला पळवण्यात आलं. कफ परेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे. (In mumbai cuffe parade area three month old child stolen by unknown accused) (सविस्तर वृत्त लवकरच)

loading image