esakal | बोईसरमध्ये अल्पवयीन मुलाने अल्पयीन मुलीवर केला अतिप्रसंग
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

बोईसरमध्ये अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर केला अतिप्रसंग

sakal_logo
By
नाविद शेख

मनोर: बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (boisar midc police) हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग (rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी सालवड ग्रामपंचायतीच्या शिवाजीरनगर भागात हद्दीत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन आहे. पीडित मुलीवर डहाणूच्या शासकीय कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी बिहार राज्यातील असून राहत्या ठिकाणाहून फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.

loading image
go to top