Nalasopara News: नालासोपाऱ्यात ‘इंडो-श्रीलंका विचासरम कार्यक्रम’ आणि भिक्खुणी संघमित्रा महाथेरी स्मृती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

नालासोपाऱ्यात इंडो-श्रीलंका विरासत कार्यक्रमात भिक्खुणी संघमित्रा महाथेरींच्या स्मृतीला अभिवादन; हजारो बौद्ध उपासकांच्या उपस्थितीत धम्म परिषद, मिरवणूक व सामूहिक प्रार्थना
Cultural Heritage: Indo-Sri Lanka Virasat Program Celebrated with Grandeur in Nalasopara

Cultural Heritage: Indo-Sri Lanka Virasat Program Celebrated with Grandeur in Nalasopara

sakal

Updated on

विरार : ‘संघमित्रा गंधकुटी बुद्धविहार ट्रस्ट, नालासोपारा’ आणि ‘इंडो-श्रीलंका विरासत कार्यक्रम समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला **भिक्खुणी संघमित्रा महाथेरी (सम्राट अशोक यांच्या सुकन्या)’* यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ विशेष इंडो-श्रीलंका विरासत कार्यक्रम आणि धम्म परिषद नुकतीच नालासोपारा येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.या ऐतिहासिक सोहळ्याला परिसरातील हजारो बौद्ध उपासक-उपासिका आणि बौद्ध समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com