Kalyan Kasara Railway: कसाऱ्याकडं जाणारा डाऊन मार्ग बंद! विदर्भ एक्सप्रेस, कसारा लोकल खोळंबल्या

कल्याण-कसारादरम्यान रेल्वे सेवा खोळंबली
Vidarbh Express
Vidarbh Express
Updated on

मुंबई : रेल्वे ट्रॅकवर माती आल्यानं तसेच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं कल्याण आणि कसारादरम्यान रेल्वे सेवा खोळंबली आहे. कसाऱ्याकडं जाणारा डाऊन मार्ग बंद झाल्यानं विदर्भ एक्स्प्रेस आणि कसारा लोक अडकून पडल्या आहेत. यामुळं तब्बल दीड तास उशीरा गाड्या धावत आहेत. प्रवाशी लोकलमध्ये सुमारे तासाभरापासून ताटकळत उभे असल्याचं चित्र आहे. (Kalyan Kasara Railway down route closed Vidarbha Express Kasara Local stuck train running late to one hours)

Vidarbh Express
Pune Girl Student Attack: आव्हाडांची मोठी घोषणा! मुलीला वाचवणाऱ्या MPSCच्या तरुणांना 1 लाखाचं बक्षीस जाहीर

साम टीव्हीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, वासिंद स्टेशनदरम्यान सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कल्याण-कसारा मार्गावरील ट्रेन एक ते दीड तास उशिरा धावत आहेत. यामुळं कामावरून घरी परतत असलेल्या चाकरमाण्याचे हाल होत आहेत. सिग्नल मिळत नसल्यानं प्रवाश्याना एक-एक तास ट्रेनमध्ये उभं राहून प्रवास करावा लागतोय. (Latest Marathi News)

Vidarbh Express
Rajya Sabha Election: तीन राज्यांतील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर; असा असेल निवणूक कार्यक्रम

त्याचबरोबर खर्डी ते कसारादरम्यान उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर माती आल्यानं कसाऱ्याकडं जाणारा डाऊन मार्ग बंद झाला आहे. यामुळं विदर्भ एक्सप्रेस आणि कसारा लोकल या दोन गाड्या रखडल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com