Mumbai: कल्याण-डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी गुरुवारी (ता. २) तब्बल १८ तासांसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे..Kalyan Police Crime: 'त्या' ११ पोलिसांचे न्यायालयाने केले निलंबन; वाचा कल्याणात नक्की काय घडलं.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत, तसेच यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करणे आणि प्रभाग क्षेत्रातील वितरण वाहिनीवरची पाणीगळती थांबवण्याचे काम केले जाणार आहे..Pawan Kalyan: आधी भडकले पण अखेर स्पष्ट बोलले! CM चं कौतुक, 'पुष्पा'ला सल्ला; अल्लूच्या अटकेवर काका पवन कल्याण काय म्हणाले?.या कामामुळे महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व, पश्चिम, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि डोंबिवली पूर्व, तसेच पश्चिममध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याने पाण्याचा साठा करण्याचे आवाहन महापालिकेच्या पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे..Kalyan News : कल्याण मध्ये पुन्हा परप्रांतीयाची दादागिरी; अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.