Karjat Lonavala railway block : कर्जत-लोणावळा घाटातील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगात; २५ ते २८ जुलैदरम्यान अनेक एक्स्प्रेस रद्द

कर्जत-लोणावळा घाटातील तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेने २५ ते २८ जुलैदरम्यान विशेष ब्लॉक घेतला आहे. यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या पर्यायी मार्गाने धावणार आहेत.
Karjat Lonavala third railway line work leads to cancellation and diversion of several express trains between July 25 and 28

Karjat Lonavala third railway line work leads to cancellation and diversion of several express trains between July 25 and 28

sakal
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत-लोणावळा या दक्षिण-पूर्व घाट विभागातील तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, यासाठी टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेतले जात आहेत. घाटातील कठीण आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत हे काम सुरू असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने २५ ते २८ जुलै या कालावधीत अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com