KDMC Political Shake-Up: Will Defected Corporators Face Disqualification Under Anti-Defection Law?

KDMC Political Shake-Up: Will Defected Corporators Face Disqualification Under Anti-Defection Law?

esakal

KDMC Explained: पक्षांतर केलेले नगरसेवक अपात्र होणार, कायदा काय सांगतो? गट म्हणून नोंदणी नाही त्यांचं काय?

Anti-Defection Law in Municipal Corporations: KDMC Case Explained : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसे, शिंदे गट आणि ठाकरे गटातील राजकीय घडामोडींचे स्पष्ट स्पष्टीकरण
Published on

महापालिका निवडणुकीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोडेबाजार रोखण्याची ग्वाही दिली होती, तरीही पक्षांतराची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे 6 सदस्य निवडून आले. त्यापैकी 4 जणांनी एकत्र येऊन गटाची स्थापना केली, तर दोन जण स्वतंत्र राहिले. हे दोघे एकनाथ शिंदे यांच्या गटाला साथ देणार आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाचे अकरा सदस्य निवडून आले. त्यातील 2 मनसेत सामील झाले, तर 2 शिंदे गटात गेले. या घडामोडींमुळे एक प्रश्न उपस्थित होतो. ज्यांचा कोणताही गट नाही, त्यांचे काय होईल? पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊनही ते इतर पक्षात जाण्याचा नगरसेवकांना अधिकार आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com