Kharghar electricity issue: वीस तासांनंतर आलेली वीज पुन्हा गायब; खारघरचे नागरिक उतरले रस्त्यावर, आजची रात्रही अंधारातच

Kharghar Grapples with Recurring Power Outages, Sparks Public Outcry: मंगळवारी दुपारी २ वाजता खारघर भागातील विद्युत पुरवठा खंडीत झालेला होता. मंगळवारी गेलेली लाईट थेट बुधवारी दुपारी साडेबारा वाजता आली.
Kharghar
Khargharesakal
Updated on

Navi Mumbai: नवी मुंबईतल्या खारघर भागात मंगळवारपासून वीजेचा घोटाळा झाला आहे. नागरिकांनी मंगळवारची संपूर्ण रात्र अंधारात काढली. तब्बल २० तासांनंतर सुरु झालेला विद्युत पुरवठा बुधवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पुन्हा विस्कळीत झाला. त्यामुळे नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com