Kalyan Crime : दिवसाढवळ्या भरचौकात चाकू हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण येथील वल्लीपिर चौकात शुक्रवारी दुपारी भरचौकात एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली.
Knief Attack in Kalyan
Knief Attack in Kalyansakal
Updated on

डोंबिवली - कल्याण येथील वल्लीपिर चौकात शुक्रवारी दुपारी भरचौकात एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com