विरार - गोविंदा आला रे आला, शोर मच गया शोर गाण्याच्या तालावर आणि मराठी कलावंतांच्या उपस्थितीत काल रात्रीपर्यंत रंगली क्षितिजोत्सव दहीहंडी प्रीमिअर लीग पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणची दहीहंडी पथके विरार येथील नवीन विवा महाविद्यलयात अंतिम फेरीसाठी जमली.