

Kulgaon-Badlapur Municipal Council
ESakal
बदलापूर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.