Mumbai Local Station : मुंबईतल्या 'या' सात रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर; पुढील कार्यवाही केंद्रकाडे...

Marine Lines : रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव दादा भुसे यांनी मांडला होता. विधान परिषदेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. यामध्ये मुंबईतल्या सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यांना नवीन नावं देण्यात आलेली आहेत.
Mumbai Local Station name change
Mumbai Local Station name changeesakal

मुंबईः मुंबईतल्या सात लोकल रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर झाला आहे. आता पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.

रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव दादा भुसे यांनी मांडला होता. विधान परिषदेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. यामध्ये मुंबईतल्या सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यांना नवीन नावं देण्यात आलेली आहेत.

Mumbai Local Station name change
PM Modi In Russia: 'ये अमर प्रेम की कहानी है...' रशियातील भारतीयांसमोर मोदी असं का म्हणाले?

कोणत्या स्थानकाचे नाव बदलले?

  1. करी रोडचे नाव - लालबाग

  2. सँडहर्स्ट रोडचे नाव - डोंगरी

  3. मरीन लाईनचे नाव- मुंबादेवी

  4. चर्णी रोडचे नाव - गिरगाव

  5. कॉटन ग्रीनचे नाव- काळाचौक

  6. डॉकयार्डचे नाव - माझगाव

  7. किंग सर्कलचे नाव- तीर्थनकर पार्श्वनाथ

अशा सात रेल्वे स्थानकांचे नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर झाला. आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com