SSC Exam Student Journey
sakal
- विनायक पवार
तारापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २०२६ च्या दहावी (SSC) परीक्षा आज पासून सुरू झाल्या असून दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.