Lifeguard Rescue : भुईगाव समुद्र किनाऱ्यावर जीव रक्षकामुळे दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीवदान
Beach Safety : वसई तालुक्यातील भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवले.
विरार : वसई तालुक्यातील भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता Object किनाऱ्यावर आणल्याची घटना काल संध्याकाळी घडली.