विरार - पावसाळा म्हटले हि तरुणाईची एन्जॉय करण्याची मज्जा. कोणी लांब फिरायला जातात तर कोणी जवळपासचे धबधबे शोधतात. पडत्या पावसात समुद्रावर एक वेगळीच मजा येते. अशी मजा करण्यासाठी दोन दिवसापूर्वी मुंबई, कल्याण, ठाणे येथून तरुणांचा मोठा ग्रुप अर्नाळा किनाऱ्यावर आला होता.