Loco Pilot : लोको पायलटवर कामाचा ताण! ७३ जणांचे सामूहिक स्वेच्छानिवृत्ती अर्ज; प्रशासनावर विविध आरोप

वाढता कामाचा ताण, असह्य प्रशासकीय दबाव आणि मूलभूत सुविधांच्या तीव्र कमतरतेमुळे मध्य रेल्वेतील लोको पायलट्समध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे.
railway loco pilot

railway loco pilot

sakal

Updated on

मुंबई - वाढता कामाचा ताण, असह्य प्रशासकीय दबाव आणि मूलभूत सुविधांच्या तीव्र कमतरतेमुळे मध्य रेल्वेतील लोको पायलट्समध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ७३ मेल लोको पायलट्सनी सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज सादर करीत रेल्वे प्रशासनाला थेट इशाराच दिला आहे. या अभूतपूर्व निर्णयामुळे रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मनुष्यबळ व्यवस्थापनासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com