MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

B.ed & Law Entrance Exam Registration Dates : राज्यातील बी.एड. आणि तीनवर्षीय एलएल.बी. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सीईटी सेलने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
MAH-CET 2026: Online Registration Opens for B.Ed and 3-Year LLB Courses

MAH-CET2026 Exam update

esakal

Updated on

मुंबई : राज्यातील विविध महाविद्यालयातील बी. एड. (जनरल व स्पेशल), बी. एड. (इलेक्ट.) आणि तीनवर्षीय एलएल. बी. या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटीच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही नोंदणी २३ जानेवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती आज सीईटी सेलकडून देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com