Maharashtra Government Approves 44 New Vehicles for VIP and State Guest Transport
esakal
मुंबई, : महाराष्ट्रात भेट देणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राज्य अतिथी आणि अन्य मान्यवरांच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने ४४ नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. या खरेदीसाठी १२ कोटी ६८ लाख ६४ हजार ३४२ रुपयांच्या अंदाजित खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश आज काढण्यात आला आहे