

Big Decisions After Civic Poll Victory: Maharashtra Cabinet Clears 45,000 Homes for Mumbai Police, Infrastructure & Jobs Push
esakal
महाराष्ट्रात भाजपने अनेक महापालिकांमध्ये विजय मिळवला. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या मदतीने यश मिळाले. राज्यभर विजयाचा उत्साह दिसतो. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय घरे उपलब्ध होणार आहेत. यासह मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.