Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

Maharashtra Drought Relief, 10-15 Talukas, Water Cuts. ‘ट्रिगर-१’मध्ये पात्र न ठरलेल्या १० ते १५ तालुक्यांचा दुष्काळ निवारणाच्या कक्षेत समावेश करण्यासाठी पंचनामे व अन्य निकषांचा अभ्यास सुरू आहे. शहरी भागातील पाणी कपातीबाबतही विचार केला जात आहे.
Maharashtra Drought Relief, 10-15 Talukas, Water Cuts.

Maharashtra Drought Relief, 10-15 Talukas, Water Cuts.

ESakal

Updated on: 

मुंबई, : ‘ट्रिगर-१’मध्ये पात्र न ठरलेल्या सुमारे १० ते १५ तालुक्यांचा दुष्काळ निवारणाच्या कक्षेत समावेश करण्यासाठी पंचनामे आणि अन्य निकषांचा अभ्यास करण्यात येत आहे. शहरी भागात पाणी कपातीबाबत विचार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दुष्काळावर उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com