NDRF Fund: दुष्काळासाठी ३५ हजार कोटींचा प्रस्ताव;‘एनडीआरएफ’चे निकष; केंद्राकडे पुढच्या आठवड्यात पाठवणार

Maharashtra Drought Relief : महाराष्ट्रातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी केंद्र सरकारकडे ३५ ते ३८ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला जात आहे.
Maharashtra prepares a drought relief proposal worth ₹35,000–₹38,000 crore for submission to the Central Government.

Maharashtra prepares a drought relief proposal worth ₹35,000–₹38,000 crore for submission to the Central Government.

esakal

Updated on: 

मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे सुमारे ३५ ते ३८ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ‘एनडीआरएफ’ निकषानुसार हा प्रस्ताव पुढील आठवड्यात अधिकृतपणे केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com