Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Drought Relief for Farmers : राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत पाच हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत मिळण्याची अपेक्षा असून, २१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
Chief Minister Devendra Fadnavis announces drought relief payments to 73 lakh farmers.

Chief Minister Devendra Fadnavis announces drought relief payments to 73 lakh farmers.

esakal

Updated on: 

मुंबई, : ‘‘दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीपोटी प्रत्येकी पाच हजार रुपये आतापर्यंत राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झाले आहेत. बँक खात्यांतील तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब झाला असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांपैकी बहुतांश जणांना पुढील दोन दिवसांत रक्कम मिळेल,’’

Loading content, please wait...