

Farmers receive advance drought relief as ₹5,000 payments begin reaching bank accounts.
esakal
मुंबई,: राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीच्या आधी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पाच हजार रुपये अग्रिम मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून (ता. २) ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.