Farmer Relief: दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये, अटी शर्तींसह मदत; कोण पात्र आणि अपात्र?

Eligibility Criteria for Drought Relief : महाराष्ट्रातील ३०४ दुष्काळी तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीच्या अटीवर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळणार आहे. ई-केवायसी, पात्रता आणि अपात्रतेचे निकष जाणून घ्या.
Photo Caption: Maharashtra announces ₹5,000 advance relief for eligible farmers in 304 drought-affected talukas.

Photo Caption: Maharashtra announces ₹5,000 advance relief for eligible farmers in 304 drought-affected talukas.

esakal

Updated on: 

मुंबई : राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीपोटी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम (ॲडव्हान्स) मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ही रक्कम देताना ३३ टक्के नुकसानीची अट घालण्यात आली असून, यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com