Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध; राज्य सरकारचे परिपत्रक जारी; उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Disciplinary Action for Social Media Rule Violations: सोशल मीडियावरील पोस्ट, कमेंट आणि शेअरवर कडक नियम; वैयक्तिक खात्यावर पदनाम, लोगो, गणवेश वापरास बंदी, उल्लंघनास शिस्तभंगाची कारवाई
Maharashtra Government Employees Face Strict Social Media Restrictions New Circular Warns of Disciplinary Action

Maharashtra Government Employees Face Strict Social Media Restrictions New Circular Warns of Disciplinary Action

sakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिला आहे. सर्व राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी, कंत्राटी व बाह्यस्रोताद्वारे नियुक्त कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे आणि महामंडळांमधील कर्मचाऱ्यांना या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com