महाराष्ट्रात गुटखा-हुक्का कायदेशीर होणार? एफडीए आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; उच्च न्यायालयात याचिका

Maharashtra gutkha controversy: मुंबई उच्च न्यायालयात मोठी याचिका दाखल केली आहे. गुटखा-हुक्का बंदीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
gutkha

gutkha

ESakal

Updated on

महाराष्ट्रात आधीच अमली पदार्थांची विक्री वादात असताना आता त्यात शासनमान्य गुटखा आणि हुक्का निर्मितीची भर पडणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी एफ डी ए आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांच्या संगनमताने न्यायालयात दाखल शासकीय भूमिकेने हा प्रश्न उपस्थित होत आहे. याच शासकीय भूमिकेचा आधार घेत गुटखा आणि हुक्का व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com