

Chandrashekhar Bawankule
sakal
मुंबई : ‘‘नॉन क्रिमीलेअरची मर्यादा आठ लाखांवरून १५ लाखांपर्यंत करण्याच्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल,’’ अशी माहिती ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे दिली.