

Rabi Sowing in Maharashtra Remains Slow With Only 27 Percent of the Target Area Covered Across the State So Far
sakal
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे चालू (२०२६-२७ )हंगामातील रब्बी पेरण्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यंदा २३ नोव्हेंबरपर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या केवळ २७ टक्के म्हणजेच १५ लाख ६८ हजार ८१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी (२०२५-२६) याच कालावधीत (२४ नोव्हेंबर २०२५ अखेर) सर्वसाधारण क्षेत्राच्या ४५ टक्के म्हणजेच २५ लाख ९९ हजार १५१ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती.